आजचा कार्यक्रम महायुतीचा संगम आहे. या संगमामध्ये आज यंग चांदा ब्रिगेड सामील झाली. हा संगम विचारांचा आहे. पाणी तोडायचा कितीही प्रयत्न केला तरी तरी पाणी तुटू शकत नाही.
आजचा कार्यक्रम महायुतीचा संगम आहे. या संगमामध्ये आज यंग चांदा ब्रिगेड सामील झाली. हा संगम विचारांचा आहे. पाणी तोडायचा कितीही प्रयत्न केला तरी तरी पाणी तुटू शकत नाही.
Whatsapp Channel |
पाणी तोडायचा प्रयत्न केला, तरी पाणी एक होणारच : जोरगेवार आणि मी एक : हा विचारांचा संगम – मुनगंटीवार
— चंद्रपुर Tak (@Chandrapur_tak) April 17, 2024
☞#𝗖𝗵𝗮𝗻𝗱𝗿𝗮𝗽𝘂𝗿𝗧𝗮𝗸 @jorgewar_speaks @SMungantiwar
▬▬꧁ஜ۩۞۩ஜ꧂▬▬ https://t.co/1QvbExpm3n pic.twitter.com/lS90F4F2Yy
आमदार किशोर जोरगेवार यांच्या शब्दातून ही भावना दिसत होती, असे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यक्रर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
Sign in to your account