महायुती एक क्रिकेटची टीम आहे. टीममध्ये पंधरा खेळाडू असतात. कुणाला ओपॅनिंगला पाठवायचे, शेवटच्या क्षणी कोण विजयाचा छटकार मारणार हे कोचं ठरवितो.
मला शेवटचा क्षणी छटकार मारण्यासाठी कॅप्टन मुनगंटीवार यांनी मला आखरी ठेवलं. म्हणून यंग चंदा ब्रिगेडची शेवटच्या क्षणी ही सभा होत आहे, असे वक्तव्य अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. ते यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
