Whatsapp Channel |
ते पुढे बोलतांना म्हणाले कि, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण. शिक्षक हा विध्यार्थी नाही तर देश घडवत असतो. आज शिक्षकाकडे कामाचा बोझा वाढत असला तरी ते विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करत नाही तर त्याचे जीवन कसे सुखरूप होईल हेच त्याचे उद्देश असते. त्यांना कोणत्याही अडचणी येऊ देणार नाही. त्यांना सत्व अडचणींचा सामना कसा करायचा हे शिकवितात. त्याचे योगदान आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घोडपेठ येथे काँग्रेसचे कामगार नेते पवन आगदरी, ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल खडके, उपसरपंच प्रदीप देवगडे, गटनेते ईश्वर निखाडे, भद्रावतीच्या काँग्रेस महिला कमिटीच्या उपाध्यक्षा ग्रापंपचायतीच्या सदस्या ज्योती मोरे, सामाजिक कार्यकते अशोक येरगुडे, विनोद मुडपल्लीवार, यांचेसह सत्कारमुर्ती केंद्र प्रमुख यशवंत महाल्ले सर, मामीडवार सर, हर्षवर्धन उराडे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका कु. नंदा उरकुडे मॅडम, कु. नेत्रप्रभा रघाताटे मॅडम, डॉ. वैशाली वडेट्टीवार मॅडम, शिक्षणप्रेमी भाग्यश्री केराम, सुजाता खडके, यांची उपस्थिती होती.
You Might Also Like
Latest News
Recent Posts
- एक ही मंदिर, दो लोकार्पण : आज पालकमंत्री अशोक उईके करेंगें ‘भक्त निवास’ का ‘री-उद्घाटन’! September 7, 2024
- Corruption | जल जीवन मिशन में भ्रष्टाचार की बू! रिश्वतखोर इंजीनियर घर से 8 लाख की नकदी बरामद, 3 दिन की पुलिस हिरासत September 7, 2024
- Ghugus Water Crisis | पानी की राजनीति: जीवनदायिनी वर्धा नदी किनारे बसा औद्योगिक नगरी प्यासा क्यों? September 7, 2024
- Political Storm in Chandrapur BJP | मुनगंटीवार बनाम जोरगेवार की जंग में ‘महानगर अध्यक्ष’ पद पर सियासी संग्राम, कार्यकर्त्ता असमंजस में September 7, 2024
- Chandrapur Industrial Boom | चंद्रपुर में उद्योगों को मिलेगी नई उड़ान: 17431 करोड़ की निवेश से 14,100 लोगों को मिलेगा रोजगार September 7, 2024
We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet
Sign in to your account