आजचा कार्यक्रम महायुतीचा संगम आहे. या संगमामध्ये आज यंग चांदा ब्रिगेड सामील झाली. हा संगम विचारांचा आहे. पाणी तोडायचा कितीही प्रयत्न केला तरी तरी पाणी तुटू शकत नाही.
Whatsapp Channel |
आमदार किशोर जोरगेवार यांच्या शब्दातून ही भावना दिसत होती, असे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यक्रर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
Leave a comment
Leave a comment
Welcome Back!