राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी आज बाप्पा विराजमान झाले. गणरायाची विधिवत स्थापना करून मुनगंटीवार दांपत्याने गणरायाची पूजाआरती केली.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी आज बाप्पा विराजमान झाले. गणरायाची विधिवत स्थापना करून मुनगंटीवार दांपत्याने गणरायाची पूजाआरती केली.
Whatsapp Channel |
अत्यंत घरगुती वातावरणात त्यांच्याकडे बाप्पा विराजमान होतात. विशेष म्हणजे शाडूच्या मूर्तीला मुनगंटीवार स्वतः केसरी रंगाने सुशोभित करतात. ही परंपरा मागील अनेक वर्षांपासून ते जपत आहेत.
Ganesh Chaturthi | वनमंत्री सुधीरमुनगंटीवार यांच्या घरी विराजमान झाले बाप्पा
— चंद्रपुर Tak (@Chandrapur_tak) September 7, 2024
☞#𝗖𝗵𝗮𝗻𝗱𝗿𝗮𝗽𝘂𝗿𝗧𝗮𝗸 @SMungantiwar https://t.co/xOer2bjEr9 pic.twitter.com/Xif3HzRetg
Sign in to your account