गणरायाच्या आगमना नंतर चंद्रपुरात वीज गर्जनेसह मुसळधार पाऊसाची हजेरी.
Whatsapp Channel |
रस्ते, नाले तुंबभरून वाहू लागले. गरमीने त्रस्त झालेल्या चंद्रपूरकरांना संध्याकाळी आलेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे.
अचानक आलेल्या या पावसाने रस्त्यावरील नागरिकांची त्रेधा उडवली. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून काहीलीपासून सुटका झाल्याने इथले नागरिक सुखावले आहेत.
Leave a comment
Leave a comment
Welcome Back!