बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर अनेक जवाबदाऱ्या माझ्यावर आल्यात. या जवाबदाऱ्या पार पाडताना एखादया वेळेस डोळ्यात अश्रू आलेत तर काय चुकलं.
Whatsapp Channel |
माझ्या अश्रूचा जाहिररित्या अनादर केलात. या ठिकाणी तुझी बहीण, मुलगी असती तर असेच वक्तव्य केले असते काय ? असा घणाघात प्रतिभा धानोरकर यांनी केला.
आज चंद्रपुरात महाविकास आघाडीचा संकल्प सभा पार पडली. या सभेत त्या बोलत होत्या. पुढे धानोरकर म्हणाल्यात मी रडणारी नाही, लढणारी आहे. लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची ताकद ठेवते.
Leave a comment
Leave a comment
Welcome Back!