अवघ्या 8 महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळणे ही बाब महाराष्ट्रासाठी अवमान जनक असून शिवरायांच्या पुतळयाच्या कामात देखील भ्रष्टाचार झाला असावा असे मत प्रतिभा धानोरकर यांनी प्रत्राद्वारे व्यक्त केले.
Whatsapp Channel |
सदर प्रकरणात काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्या सबंधित अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करावा, असे मत प्रतिभा धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केले आहे. सध्याचे सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरले असून स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त आहे. त्यामुळे महिला सुरक्षा आणि भ्रष्टाचार फोफावत चालला आहे.
सदर प्रकरणी एकट्या कंत्राटदारावर कार्यवाही करुन शिंदे सरकार ने आपले अपयश लपवू नये. या सदर्भात उच्च स्तरीय चौकशी समिती नेमावी असे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे व्यक्त केले आहे.
Deeply disappointed by the collapse of Shivaji Maharaj's statue in Malvan. The statue was unveiled by Prime Minister Narendra Modi on December 4, 2023.
— Rahul Desai (@rahuldesai_101) August 26, 2024
This is a slap in the face to all Shiva bhakts.#chhatrapatishivajimaharaj #malvan #statue #India #sindhudurg pic.twitter.com/m6ddOQh5Wc
You Might Also Like
Latest News
Recent Posts
- Pune-Chandrapur Bus Accident | भीषण हादसा! पुणे से चंद्रपुर आ रही DNR ट्रेवल्स की बस इचोरी घाट में पलटी, 30 से अधिक यात्री घायल! August 27, 2024
- Chandrapur Sand Mafia | सरकारी फाइलों में ‘कानून’, जमीन पर ‘धंधा’—पारस का रेत से सोना बनाने का खेल! August 27, 2024
- Wcl Penaganga Coal Mine | सीनियर मैनेजर की जूनियर्स ने की बेरहम पिटाई – मीटिंग में हुआ हंगामा, दोनों पक्षों के खिलाफ FIR August 27, 2024
- Leopard Rescued | 6 घंटे की जद्दोजहद के बाद वनकर्मियों ने कुएं से गिरे तेंदुए को बचाया August 27, 2024
- Congress Vs Modi | कांग्रेस का प्रदर्शन: चंद्रपुर में मोदी सरकार के खिलाफ उतरे सैकड़ों कार्यकर्ता August 27, 2024
We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet
Sign in to your account